Kerala | केरळमध्ये 80 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त | Sakal |

केरळ पोलिसांनी एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची येथे पार्क केलेल्या कारमधून 80 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केला. या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे

#KeralaPolice #Ganja #Kerala #Weed #Marijuana #Kochi #Ernakulam #Marathinews